पेण: कोकण रेल्वेने सुरक्षितता आणि सेवेमध्ये गाठला नवा मैलाचा दगड
Pen, Raigad | Apr 4, 2026 कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या विकसीत भारतच्या संकल्पनेला दृढपणे पुढे नेत, उत्कृष्टता, नावीन्य आणि सेवेचे एक महत्त्वाचे वर्ष पूर्ण केले आहे. या संकल्पनेच्या अंतर्गत, केआरसीएलने निसर्गरम्य कोकण प्रदेशात कनेक्टिव्हिटी, सुरक्षा आणि शाश्वतता लक्षणीयरीत्या वाढवली असून त्यामुळे आर्थिक विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लागला आहे.