ओबीसीचा हितचिंतक मंत्रिमंडळात फायदा होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आज दिनांक 20 मे 2025 वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ यांच्या आज सकाळी झालेल्या मंत्रिमंडळातील समावेशावर प्रतिक्रिया दिली असून छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे ओबीसींचा हितचिंतक मंत्रिमंडळात आल्यामुळे फायदा होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.