आज दिनांक 20 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सुरत चव्हाण यांनी सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोटो काल पाळायला हवा होता सरन्यायाधीशाच्या बाबतीत अशी चूक घडायला नको होती अशी प्रतिक्रिया दिली आहे