आज दिनांक 19 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास काँग्रेस नेते आमदार नाना पटोले म्हणाले खरं तर आग आता महाराष्ट्राला लागली आहे. आज दुपारच्या सुमारास मुंबईतील विधान भवन परिसरातील सुरक्षा केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे या ठिकाणी कोणती उपाययोजना करण्यात आली होती असाही प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.