आज दिनांक २० मे २०२५ वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी पक्षाच्या कोर बैठकीतून निर्णय झाल्याने त्यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली अशी प्रतिक्रिया दिली.