अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६७ व वॉर्ड क्र. ६८ या डी. एन. नगर, जुहू वर्सोवा लिंक रोड मंडळामध्ये स्थानिक नागरिकांनी आज सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास 'तिरंगा रॅली' चे आयोजन केले होते. समाजातील सर्व स्थरातील लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.