दिनांक 20 मे 2025 वेळ सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ राजभवन वर पोहोचले आहेत काही वेळातच छगन भुजबळ यांचा शपथविधी होणार असून नाशिक जिल्ह्याला आणखीन एक मंत्रीपद मिळाल्याने नाशिक जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याची यावेळी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.