सावनेर: सावनेर तालुका कृषी विक्रेता संघातर्फे बेमुदत बंद आंदोलन
Savner, Nagpur | Apr 28, 2026 सावनी तालुका कृषी विक्रेता संघातर्फे बेमुदत बंद आंदोलन दिनांक 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे तालुक्यातील सर्व कृषी साहित्य विक्री केंद्र बेमुदत बंद राहतील असा निर्णय सामने तालुका कृषी विक्रेता संघातर्फे घेण्यात आला यावेळी विनय धापके दीपक भोंगाडे श्रीराम कडस्कर सुरेश गाणी हकीम वाघाडे दिलीप कोल्हे दीपक वांढरे जितेंद्र पांडे हे उपस्थित होते