विलेपार्ले परिसरात एका कार चालकाने दुसऱ्या व्यक्तीला धडक देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यक्ती कसा तरी कारच्या बोनेटवर चढला. यानंतरही, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी तिचा वेग वाढवला.ही संपूर्ण घटना एका दुचाकीस्वाराने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून ती आज बुधवार दिनांक २८ मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सोशल मीडियावर वायरल होत आहे.