मिठी नदी भ्रष्टाचार एसआयटी खोलात जाऊन तपास करत आहे -आमदार प्रवीण दरेकर
आज दिनांक 28 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मिठी नदीच्या गाळ काढणे रुंदीकरण करणे यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याविषयी आम्ही एसआयटीची मागणी विधिमंडळात केली होती त्यानुसार एसआयटी आता खोलात जाऊन तपास करत असून या प्रकरणीचे दोषी असतील त्यांना प्रायश्चित भोगाव लागेल असे प्रवीण दरेकर म्हणाले.