भाऊचा धक्का येथे बांगलादेशी, रोहिंग्या यांना कोण बसवत आहे? त्यांच्यावर कारवाई करा: मंत्री नितेश राणे
आज दिनांक 28 मे 2025 वेळ सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील प्रसिद्ध अशा भाऊचा धक्का येथे भेट दिली यावेळी बांगलादेशी रोहिग्या यांना या ठिकाणी कोण बसवत आहे अशा लोकांवर कारवाई करा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत बांगलादेशी रोहींग्या मुळे स्थानिक मासेविक्रेत्यांना या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी आज भेट दिली.