आज दिनांक 27 मे 2025 वेळ सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबईतील गांधी भवन येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत बँकिंग क्षेत्रातील तज्ञ 40 वर्षे सरकारला सातत्याने प्रश्न विचारणारे विश्वास उटगी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.