अमित शहा यांच्या शेअर बाजारातील या दोन नवीन कंपन्या - खासदार संजय राऊत
आदिनाथ 28 मे 2025 वेळ सकाळी दहा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली असून अमित शहा यांच्या शेअर बाजारातील दोन नवीन कंपनी आहेत एका कंपनीचे नाव अजित पवार प्रायव्हेट लिमिटेड दुसऱ्या कंपनीचे नाव एकनाथ शिंदे प्रायव्हेट लिमिटेड आहे फंड मिळत नसल्याच्या तक्रारी अमित शहा कडे शिंदे गटाचे आमदार करत आहेत यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे असे खासदार राऊत म्हणाले.