मातोश्रीचा आशीर्वाद असलेले 18 कंत्राटदार मिठी नदीचा गाळ काढत होते - संजय निरुपम
आज दिनांक 28 मे 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईतील मिठी नदी गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षात १८ कंत्राटदार नेमले होते हे 18 कंत्राटदार हे मातोश्रीचा आशीर्वाद असलेले होते या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीने अनेक लोकांवर कारवाईलाही सुरुवात केली असल्याची माहिती संजय निरुपम यांनी दिली