कुही: हरदोली आणी राजोला येथे शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षणाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Jun 5, 2026 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग कुही च्या वतीने हरदोली आणी राजोला येथे खेती बचाव अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना 5 जून शुक्रवारला मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.