धुळे: शहर पोलीस स्टेशन येथे महापालिकेचे आयुक्त अमिता पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा नागरिकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी.
Dhule, Dhule | Aug 30, 2024 धुळे शहरात मोकट कुत्र्यांचा हौदास वाढला असून गेल्या काही दिवसापूर्वी एका लहान मुलाला कुत्र्याने चावा घेऊन जबर जखमी खेळायची घटना घडली आहे. या घटनेनंतर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी केली होती मात्र त्यानंतर देखील कुठलीही दखल न घेण्यात न आल्याने त्यांनी थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्रे नेऊन हा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याचे मागणी केली होती. त्यानंतर यांच्यावर मनपाच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.