कुही: भोलाहुडकी मांढळ शिवारात दुचाकीचा अपघात चालक ठार
Kuhi, Nagpur | Apr 30, 2026 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या भोलाहुडकी मांढळ शिवारात दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण मनोहर नान्हे वय 35 राहणार मांढळ असे मृतकाचे नाव आहे .याप्रकरणी कूही पोलिसांनी नोंद केली आहे. तपास कूही पोलीस करीत आहेत.