🚨 BIG NEWS : बारामतीच्या शासकीय रुग्णालयाची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा..!
बारामती : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विविध विभागांची पाहणी केली. डॉक्टरांशी संवाद साधून आरोग्य सुविधा व उपचार व्यवस्थेची माहिती घेतली, तसेच रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
#sunetrapawar #AjitPawar #baramatikar #viral #maharashtra
Baramati, Pune | Nov 11, 2026