Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्रीकरिता साठवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | Jun 15, 2026
दिनांक 13 जून रोजी सावनेर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की वार्ड क्रमांक तीन बाजार चौक धापेवाडा कळमेश्वर येथे निलेश बळवंतराव देवगिरकर यांनी त्याची राहते घरी सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठा करून ठेवलेला आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी निलेश बळवंतराव देवगिरकर यांच्या घराची पंचायत समक्ष घडझडती घेतली असता त्यांच्याकडून 38 हजार 410 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला