कुही: महिला राजसत्ता आंदोलन रुयाड येथे गावशाखेचे उद्घाटन
Kuhi, Nagpur | Apr 11, 2026 ग्रामीण भागात असलेल्या मौजा रुयाड येथे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला राजसत्ता आंदोलन गावशाखेचे उदघाटन राज्य समनव्यक रत्नमाला वैद्य यांच्या हस्ते संगीता पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.