जाफराबाद: नळविहीरा येथे हभप विशाल महाराज खोले यांचे भव्य कीर्तन संपन्न
आज दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील नळ विहीरा येथे गावकऱ्यांच्या वतीने हभप विशाल महाराज खोले यांची भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाच्या माध्यमातून विशाल महाराज खोले यांनी सर्वधर्मसमभाव असमानतेचा संदेश देत हे भव्य कीर्तन संपन्न झाली आहे. कीर्तनाला जाफराबाद तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती.