Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

हिंगणा: पंचवटी कॉम्प्लेक्स येथे भाजपचा 'बंगाल' विजयोत्सव साजरा

Hingna, Nagpur | May 5, 2026
बंगाल, आसाम व पुद्दुचेरीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पार्क येथे भाजप कार्यकत्यांनी विजयोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून मिठाई वाटप करण्यात आले. आमदार समीर मेघे यांनी हा विजय मोदीजींच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे मिळाल्याचे सांगितले.कार्यक्रमाला समीर मेघे, आदर्श पटले, उज्वला बोढारे, संध्या गोतमारे, नरेश चरडे, सुनंदा बागडे, चंदा अजमीरे, भुमीका मंडपे, धनराज आष्टणकर, लिलाधर पटले, अनिल ठाकरे, अरुण वानखेडे, सचिन मेंडजोगे, आदी उपस्थित होते.
हिंगणा: पंचवटी कॉम्प्लेक्स येथे भाजपचा 'बंगाल' विजयोत्सव साजरा - Hingna News