नगर: बारा इमाम कोटला येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहरमनिमित्त चादर अर्पण
मोहरमचा पवित्र सण 12 इमाम कोटला येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने चादर अर्पण करताना परंपरेने नुसार शांततेत साजरा करण्याचे आव्हान काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने 12 इमाम कोठला येथे छोटे इमाम यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली