Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: केळवद पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील महिला आरोपीला नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार

Savner, Nagpur | Apr 9, 2026
पोलीस स्टेशन केवल हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील सक्रिय महिला आरोपी नामे वंदना किसना आश्रम राहणार जटामखोरा हिला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 1 व अन्वये नागपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की नमूद आरोपी हे नागपूर ग्रामीण व नागपूर जिल्हा हद्दीत दिसून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी