सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत ६० आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 30, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के आपण परिसर नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 30 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७५५ रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत साठ आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली