Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: बोरखेडी (फाटक), श्रीकृष्णनगर, बोथली ले-आऊट, शिरूळ, देवळी (पेठ), येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

Hingna, Nagpur | May 12, 2026
हिंगणा मतदारसंघातील बोरखेडी (फाटक), श्रीकृष्णनगर, बोथली ले-आऊट, शिरूळ, देवळी (पेठ), पोही, वागधरा (गुमागावं) तसेच कान्होली येथे विविध भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.