सावनेर: केळवद हद्दीतील शिवारात अवैधरित्या महाफुल गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या आरोपीवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 25, 2026 दिनांक 24 मे रोजी केवळ पोलीस स्टेशन हद्दीतील टेस्टी खुर्द शिवारात मोहा फुल सर्व वापरून हातभट्टीची दारू काढल्या जात आहे अशा मिळालेल्या माहितीवरून महिला आरोपी हिचेवर कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अविनाश पवार यांच्याकडूनही मुद्देमाल जप्त करण्यात आला