रत्नागिरी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #appriciations #RatnagiriPolice #teamwork
7 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 24, 2026