Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: भोजापूर शिवारातील खुनाचा गुन्हा उघड, आरोपीस अटक

Kuhi, Nagpur | Jun 16, 2026
पोलीस स्टेशन कुही हद्दीत झालेल्या खुनाचा कुही पोलिसांनी तपासचक्रे फिरवून आरोपीस पाचगाव हद्दीतून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीने कौटुंबिक वादातून खून केल्याचे कबुली दिली.