सावनेर: थर्ड आऊटर रिंग रोड वरून शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन
Savner, Nagpur | Jun 26, 2026 प्रस्तावित थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये असंतशाची भावना आहे जमीन संपादन मोबदल्याचे निकष आणि पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात असल्याचा आरोप करीत शेतकरी संघर्ष सेनेच्या वतीने शेतकऱ्यांनी धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले