जाफराबाद: शहरातील आझाद चौकात काँग्रेसची जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली भेट साधला स्थानिकांशी संवाद
आज दिनांक 4 एप्रिल 2020 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता काँग्रेस पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी जाफराबाद शहरात भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी आजार चौकात भेट देस्तानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतली आहे ,यामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांनी स्थानिकांची पाणी संदर्भात संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे,यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व काँग्रेसचे स्थानिक तसेच जाफराबाद शहरातील कार्यकर्ते उपस्थित झाले होते.