30 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार प्रताप नगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून हद्दपार आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव अंकुश जमरे असे सांगण्यात आले आहे आरोपीला शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे