सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 64 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 27, 2026 हर्षी पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 27 जून रोजी सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ६४ रुपयांची आरोपी पर्यंत घेण्यात आली