हिंगणा: शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांच्या भूमिपूजन
Hingna, Nagpur | May 15, 2026 शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना २०२५-२०२६ अंतर्गत हिंगणा तालुक्यातील मंजूर ३७ पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना गती देत भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी, नागपूर (ग्रामीण), तहसीलदार हिंगणा, खंड विकास अधिकारी, उप अधिक्षक भूमी अभिलेख, माजी जिल्हा परिषद व माजी पं. स. सदस्य, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, अधिकारी, गावातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.