Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

लातूर जिल्हा भाजप आणि शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार.

Latur, Latur | Jul 17, 2026

MORE NEWS

अण्णाभाऊ साठे चौकातील पार्किंग मध्ये 
 ऑटो रिक्षाच्या फ्रेंडशिप वर एक मृतदेह आढळला प्राथमिक माहिती हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
 मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

अण्णाभाऊ साठे चौकातील पार्किंग मध्ये ऑटो रिक्षाच्या फ्रेंडशिप वर एक मृतदेह आढळला प्राथमिक माहिती हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

Latur, Latur | Jul 17, 2026

रचनात्मक संघर्ष समिती ची लातुरात पत्रकार परिषद संपन्न

रचनात्मक संघर्ष समिती ची लातुरात पत्रकार परिषद संपन्न

Latur, Latur | Jul 17, 2026

📍काही लोकप्रतिनिधींनी देशमुख व अन्य पत्रकार आणि  वर्तमानपत्रे वृत्तवाहिन्या यांना हाताशी धरून अंकित बाहेती आणि राजश्री धोत्रे बाहेती यांची बदनामी करण्याचा धडाका सुरू केल्याने व इतर माध्यमातून आरोप होत असल्याने स्वतः अंकित बाहेती यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना होत असलेल्या आरोपांचे खंडन करत अशा लोकांपासून दूर राहा असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

Latur, Latur | Jul 16, 2026