सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 65 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 23, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 23 जून रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 65 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली