मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन परसोडी शिवारात वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | May 12, 2026 पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या परसोडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात येऊन अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वडोदा पोलीस करीत आहेत.