जाफराबाद: आमदार संतोष पाटील दानवे यांनी पोखरी, नळविहीरा या गावाला दिल्या भेटी
आज दिनांक 10 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील नळविहीरा व पोखरी या गावाला भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावकऱ्यांशी संवाद साधत पिण्याच्या पाणी संदर्भात नागरिकांकडून माहिती जाणून घेतली आहे ,यावेळी गावातील तरुण मंडळीच ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.