अंबड: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचे अंबड शहरात पथ संचलन..
Ambad, Jalna | Nov 29, 2025 सध्या सुरू असलेल्या अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्या प्रचाराची रन धुमाळी मोठ्या प्रमाणावर सुरू असून आरोप प्रत्यारोप रोज होत आहेत. यातून काही वादावादी होऊ नये. झाल्यास पोलिस प्रशासन सतर्क आहे हे अंबड करना दाखवण्यासाठी अंबड पोलिसांनी अंबड शहरात पथ संचलन आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 ते 6 यावेळेत केले.