धुळे: धुळे बस डेपोत मॅकेनिकलने लोखंडी वस्तू डोक्यास मारुन ड्रायव्हरला केले जखमी शहर पोलीसात नोंद
Dhule, Dhule | Aug 31, 2024 शहरातील धुळे बस डेपोत मेकॅनिकलने लोखंडी वस्तूने डोक्यास मारून ड्रायव्हरला जखमी केल्याची घटना घडली आहे. अशी माहिती ३१ ऑगस्ट शनिवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान शहर पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील धुळे बस डेपोत २८ ऑगस्ट सकाळी ९ वाजून ४५ मिनिटच्या दरम्यान प्रवीण विक्रम नगराळे वय ३९ व्यवसाय ड्रायव्हर राहणार गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा जिल्हा जळगाव हे बस डेपो दुरुस्तीसाठी घेऊन गेले तेथील हेड मेकॅनिकल ईश्वर पाटील यांना एसटी दुरुस्तीचे