हवेली: हिंजवडी येथे सिमेंट मिक्सर ट्रक व चार चाकीचा अपघात
Haveli, Pune | Nov 30, 2025 हिंजवडी आयटी पार्क येथे सिमेंट मिक्सर ट्रक व चार चाकी टाटा अल्ट्रॉज या दोन वाहनांची एकमेकांना धडक बसल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात चार चाकी अल्ट्रॉज मधील कुटुंब किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.