धुळे: सोनगीर गावात 18 वर्षिय तरुणीने काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू सोनगीर पोलिसात अकस्मिक मृत्यूची न
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे सोनगीर गावात 18 वर्षीय तरुणीने काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयत तरुणीचे नाव रोशनी हुकूमसिंग परदेशी वय 18 राहणार सोनगीर तालुका जिल्हा धुळे.अशी माहिती 1 डिसेंबर सोमवारी सायंकाळी नऊ वाजून बारा मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. सोनगीर गावात राहते घरात 28 नोव्हेंबर सकाळी सात वाजेच्या दरम्यान काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने तिला उलट्या होऊ लागल्याने प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर तेथील डॉक्टरांच्य