शेतकऱ्याचा गंभीर आरोप खोलेश्वर मल्टिस्टेट मधून परस्पर रक्कम उचलली कोणी?
शेतकऱ्याला 70 लाख कर्ज मंजूर झाले मग ही रक्कम गेली कुठे? धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील शेतकरी आबासाहेब कांदे या शेतकऱ्यासोबत घडला प्रकार #मल्टिस्टेट #मल्टिस्टेटफेडरेशनअध्यक्ष #माजलगाव #धारूर #सहकार