‘मला भाड्याने लोकं आणायची गरज नाही’ गायकवाडांचा श्वेता महालेंना टोला!
बुलढाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांच्यावर निशाणा साधत, ‘मला भाड्याने लोकं आणायची गरज नाही,’ असा टोला लगावला आहे.
गायकवाडांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.
📍 बुलढाणा | महाराष्ट्र
🔥 गायकवाड विरुद्ध महाले वाद पुन्हा चर्चेत!
#SanjayGaikwad #ShwetaMahale #BuldhanaNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #MaharashtraNews #Buldhana #BreakingNews #Politics #ViralStatement