बसमत: ग्रामसेवक गावात राहत नसल्याने मनसेच्या वतीने गटविकास अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आले
वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक राहत नसल्याने मनसेच्या वतीने आज 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनसेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ टोम्पे व त्यांचे सहकारी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिली आहे जर ग्रामसेवक गावात राहत नसतील तर यानंतर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे या निवेदनावर सर्वांच्या स्वाक्षरी अधिकारी