Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: जेवखेडा ठेंग येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट

Jafferabad, Jalna | Jun 6, 2026
आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफराबाद तालुक्यातील त्यांच्या मतदारसंघातील गावात जवखेडा ठेंग येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पार भेट दिली आहे,4दिवसापूर्वी दुःखद निधन झालेल्या स्व. शकुंतलाबाई माणिकराव अवकाळे यांच्या घरी त्यांनी ही भेट देत परिवाराचे सांत्वन करत या अवकाळे परिवाराला धीर दिला आहे.

MORE NEWS