Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजना अखेर बंद

Poladpur, Raigad | Apr 8, 2026
शिक्षण विभागाचा कणा मानली जाणारी समग्र शिक्षा योजना केंद्र सरकारने थांबवल्याने रायगड जिल्ह्यातील तब्बल 115 कर्मचारी बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यभरातील कर्मचारी 9 मार्चपासून आझाद मैदानावर तीव्र आंदोलन सुरू असून यामध्ये देखील रायगड जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. ही योजना बंद झाल्याने शिक्षण विभागातील अनेक शैक्षणिक कामे ठप्प झाली आहेत.

MORE NEWS