सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 22, 2026 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी नामे रवी रमेश पोराडवाल राहणार वाघोळा तुषार युवराज बल्की महेंद्र बाबाराव खंडारे राहणार सावनेर याच्यावर प्रत्येकी एक असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले