गंगापूर: लासूर स्टेशन देवगाव रोड येथे डिझेल टँकरने घेतला पेट #viralvideo
आज शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की लासूर स्टेशन देवगाव रोड येथे डिझेल टँकरने पेट घेतल्याने व या टँकर ला भीषण आग लागल्याने देवगाव रोड काही वेळ बंद ठेवण्यात आला होता. सदरील videos मध्ये आपण बघू शकतो की एवढा पेट घेतला आहे की कुणालाही अंगावर शहारे येतील येणारे जाणारे लोक. भयभीत झाले होते कारण सदरील टँकरला नेमकी आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही .