Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

लातूर: आमदार अमित विलासराव देशमुख यांचा  बाभळगाव निवासस्थानी नागरिकांशी संवाद

Latur, Latur | Dec 3, 2025
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून घेतल्या. तसेच निवेदन व निमंत्रनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.

MORE NEWS